best marathi books to read

Best Marathi books to read

(best Marathi books to read)

best Marathi books to read मराठी भाषेतील सर्वात चांगली 13 पुस्तके जी तुम्ही वाचायलच हवी. ही पुस्तके तुम्हाला प्रेरणा देतील व तुमच्या कामात तुम्हाला मदत करतील. अस म्हंटल जात की पुस्तके ही आपली मित्र असतात. आणि जे लोक पुस्तकांशी मैत्री करतात ते नेहमी यशस्वी ठरतात. कारण पुस्तके आपल्याला खूप काही शिकवतात. त्यामुले खालील पुस्तके तुम्ही नक्की वाचा.

best marathi books to read
CHAVA BOOK

1.छावा -शिवाजी सावंत

 छावा ही कादंबरी  शिवाजी सावंत यांनी लिहिले आहे.. या पुस्तकात श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन विषयी उल्लेख केलेल्या आहे. तसेच संभाजी महाराज हे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र असून देखील त्यांना त्यांच्या जीवनात किती  संघर्ष करावा लागला याच वर्णन या पुस्तकात आहे. संभाजी महाराज हे किती महान राजा  होते.  त्यांनी त्यांच्या राज्य काळात केलेल्या कार्यांचा मंत्रमुक्त करणारे वर्णन केलेले आहे. तसेच संभाजी महाराज यांना शेवटी कस कट-कारस्थान करून औरंगजेब यानी बंदी बनवल व त्यांच्या वर खूप अत्याचार केले. परंतु संभाजी महाराज एवढे अत्याचार सहन करून देखील खंबीरपणे उभे होते. छावा ही पुस्तक आपल्याला खूप प्रेरणा देणार आहे.

BEST MARATHI BOOKS TO READ
SHRIMANTYOGI

2. श्रीमानयोगी-रणजित देसाई

श्रीमनयोगी ही मराठी मधील खूप प्रसिद्ध कादंबरी आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक महत्वपूर्ण घटना यांचा उलेख या कादंबरी मध्ये केलेल्या आहे. शिवाजी महाराज यांनी कस मराठा सम्राज उभ केल आणि त्या काळातील एवढया बलढ्या सम्राज्याना आव्हान दिले. या विषयी या कादंबरी मध्ये लिहिलेले आहे. तसेच शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्र वाचकांना अधिक अधिक प्रेरणा देते.

BEST MARATHI BOOKS TO READ
जिजाऊ

3. जिजाऊ-प्रा. नामदेवराव जाधव

जिजाऊ या पुस्तकात नामदेव राव जाधव यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातील संघर्ष लिहिलेला आहे. तसेच राजमाता जिजाऊ यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात स्वराज्य ची कल्पना पेरून तिला सत्यात उतरवण्या साठी केलेले संस्कार याच मंत्रमुक्त करणार वर्णन या पुस्तकात आहे. शिवाजी महाराज यांच्या जीवनात आलेल्या वाईट काळात जिजाऊ यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केले.

मृत्युंजय
मृत्युंजय

4. मृत्युंजय – शिवाजी सावंत

शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरी मध्ये महाभारतातील महान योद्धा ‘कर्ण’ याच्या जीवनाचा संघर्ष लिहिलेला आहे. या कादंबरीत त्या काळातील असलेला जातीवद याच वर्णन आहे तसेच कर्ण हा स्वयं सूर्य पुत्र असून देखील त्याच्या जीवनात त्याला किती वाईट परिस्थितिचा सामना करावा लागला. त्या काळात ‘कर्ण’सोबत झालेला दुजाभाव कसा त्याला आपल्या भावांच्या विरोधात युद्ध करायला मजबूर करतो याच वर्णन या कादंबरीत आहे. आणि ही कादंबरी आपल्याला विचार करायला लावते की कर्ण हा योग्य होता की अयोग्य?

BEST MARATHI BOOKS TO READ
स्वामी विवेकानंद

5. स्वामी विवेकानंद-राजीव रंजन

 स्वामी विवेकनंद ही भारतातील एक महान संत होते. ज्यांनी त्यांच्या जीवनात अनेक महान कार्य केली. परंतु कसा एक सध्या घरातील मुलगा एवढा मोठा साधू झाल. हे  वर्णन या पुस्तकात आहे. हे  पुस्तक स्वामी विवेकानंद यांच  जीवन चरित्र म्हणून प्रचलित आहे. स्वामी विवेकानंद यांनी कसं हिंदू धर्म महान आहे. हे सिद्ध करून संपूर्ण पश्चयत्या देशांना भारताची ओळख करून दिली.

पावनखिंड
पावनखिंड

6.पावनखिंड – रणजित देसाई

पावनखिंड या कादंबरीत शिवाजी महाराज यांचे विश्वासू बाजीप्रभू देशपांडे, यांनी केलेल्या पराक्रमाची कथा आहे. शिवाजी महाराज यांना सिद्धी जोहर च्या पन्हाळा वेढयातून सुटका करवून त्यांना विशाळगडावर पोचवण्या साठी पावणखिडीत सिद्धी मसुद च्या सैन्याला अडवून धरण्याचे काम बाजीप्रभू यांनी केले. त्या पावण खिंडीत त्यांनी केलेल्या पराक्रमात त्यांचे प्राण गेले. या संपूर्ण पराक्रमाचे वर्णन या पुस्तकात आहे.

BEST MARATHI BOOKS TO READ
गुप्तहेर बहिर्जी नाईक

7. गुप्तहेर बहिर्जी नाईक-मीनाक्षी वैद्य

शिवाजी महाराज यांच्या कडे असलेल्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख असलेल्या बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक हे एक महान हेर होते ते विरोधी सैन्यात जाऊन त्यांच्या खबर शिवाजी महाराज यांच्या पर्यन्त पोहोचवत. बहिर्जी नाईक यांनी स्वराज्य स्थापनेत खूप मोठी भूमिका बजावली  होती. त्यांच्या जीवनाचा संपूर्ण उल्लेख या पुस्तकात आहे.

ययाती
ययाती

8. ययाती – वि. स. खांडेकर

ययाती ही कादंबरी मराठी भाषेतील उत्तम अशी कादंबरी आहे. यात लेखक वि. स. खांडेकर यांनी एक ययाती राजाची कहाणी लिहिलेली आहे. या काहणीत अनेक पात्र आहेत जी स्वतच अस्तित्व सिद्ध करण्यात लागलेले आहेत. ज्या  वेळेस एखाद्या व्यक्तिला  सर्व गोष्टी मिळतात त्या वेळेस तो किती लोभी आणि भोगविलासी बनतो. हे ही कादंबरी योग्य काहणीच्या माध्यमातून स्पष्ट करते.

BEST MARATHI BOOKS TO READ
चाणक्य नीती

9. चाणक्य नीती

 चाणक्य नीती हे पुस्तक आपल्या नेहमी च्या जीवनाशी निगडीत आहे. या पुस्तकात चाणक्य यांच्या काही नीती दिल्या आहेत. ज्या एक चांगल जीवन जगण्या साठी आपल्याला प्रेरित करतात. चाणक्य हे एक महान विचारक होते ज्यांनी चंद्रगुप्त मौऱ्या सारखा एक महान राजाला शिक्षण दिले.

रतन टाटा बूक
रतन टाटा

10. रतन टाटा – सुधीर सेवेकर

रतन टाटा हे टाटा ग्रुप चे चेअरमन आहे तसेच टाटा परिवाराचे वारस. रतन टाटा यांनी त्यांच्या जीवनात टाटा या compony चलवण्या साठी केलेले प्रयत्न. तसेच पुस्तका रतन टाटा यांचे जीवन चरित्र म्हणून प्रचलित आहे. रतन टाटा भारत साठी एक महान व्यक्ति आहे त्या मुळे आपण त्यांच जीवन चरित्र वाचायलाच हव. हे पुस्तक तुम्हाला नक्की प्रेरणा देईल.

पानिपत
पानिपत

11. पानिपत- विश्वास पाटील

पानिपत पुस्तकात पानिपत योध्यात घडलेल्या घडामोडी आहेत. तसेच या युद्धात कित्तेक महान योध्या स्वताला सिद्ध करताना मरण पावले. तसेच पानिपत भारताच्या  दृष्टीने खूप महत्वाची लढाई होती. या युद्धतच मुघल सत्तेचा पाया भारतात घट्ट होत गेला.

BEST MARATHI BOOKS TO READ
माझी जन्मठेप

12. माझी जन्मठेप- वि. दा. सावरकर

वीर सावरकर यांना जेव्हा जन्मठेपेची शिक्षा ब्रिटिश सरकारने सुनावली होती. त्या नंतर सावरकर यांना काळापाणी ची शिक्षा झाली. तेव्हा सावरकर यांनी माझी जन्मठेप हे आत्मचरित्र लिहल. सावरकर यांच्या जीवन संदर्भ या व त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य साठी केलेले प्रयत्न या पुस्तकात आहेत.

मराठी मन मे है विश्वास
मन मे है विश्वास

13. मन मे है विश्वास- विश्वास नांगरे पाटील

 विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेल्या या पुस्तकात त्यांच्या जीवना संदर्भला संघर्ष लिहल आहे . त्यांनी त्यांच्या जीवनात जे मिळवल. ते त्यांनी कस शक्य केल व ते अजून लोकाना कस प्रेरित करेल. हा या पुस्तका  मागील त्यांचा उद्देश आहे. हे पुस्तक खूप प्रेरणादायक आहे.

best Marathi books to read आपण ही पुस्तके नक्की वाचा या मुळे तुमच्या जीवनात अधिक प्रेरणा निर्माण होतील.

Bhagavad Gita तुमच जीवन बदलू शकते.

 श्री Bhagavad Gita  हा जीवनाचा एक वेगळा पैलू समोर ठेवणारा ग्रंथ आहे. Bhagavad Gita मध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी आपल्या जीवनाचे सार आहेत. भगवद गीता वाचणारी व्यक्ती जीवनातील सर्व पैलू पाहू शकते आणि आपले जीवन चांगले बनवू शकते.
Summary
best Marathi books to read
Article Name
best Marathi books to read
Description
best Marathi books to read मराठी भाषेतील सर्वात चांगली 13 पुस्तके जी तुम्ही वाचायलच हवी. ही पुस्तके तुम्हाला प्रेरणा देतील व तुमच्या कामत तुम्हाला मदत करतील.
Author

Leave a Comment

Your email address will not be published.